Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शॉर्टसर्किटमुळे आग लागून 60 लाखाचे नुकसान
ऐक्य समूह
Thursday, December 07, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 6 : अजिंक्य कॉलनी येथील  विशाल मेगा मार्ट ग्राऊंड फ्लोअर येथील बंद असलेल्या तेजस फर्मा मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सला शॉटसर्किटमुळे आग लागून 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार तेजस अनंत पाटील (वय 37, रा. कृष्णानगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या आगीत किमती औषधे, दोन संगणक, फर्निचर जळून खाक झाले आहे, असेही म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: