Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महामार्गावर वाहनाच्या धडकेत एक ठार
ऐक्य समूह
Wednesday, June 13, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि.
12 : पुणे-बंगलोर महामार्गावर नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत सोमवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात एका वाहनाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर सातारातालुका पोलिसांनी घटना-स्थळी धाव घेतली. मृतदेहाची जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: