Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Monday, July 09, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: re2
5रहिमतपूर, दि. 8 : येथील धीरज संजय सोनमळे (वय 23) या युवकाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, धीरजला त्याच्या घरात शनिवारी (दि. 7) दुपारी पाचच्या सुमारास विजेचा धक्का बसल्याने त्याला सातारा येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची फिर्याद डॉ. ढावरे यांनी सातारा पोलीस ठाण्यात नोंदवली.
 त्यानंतर या घटनेचा तपास रहिमतपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस नाईक संतोष नाळे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: