Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कन्हैया कुमार लोकसभा लढवणार
ऐक्य समूह
Monday, September 03, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) :  येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आता राष्ट्रीय राजकारणात आपले नशीब आजमावणार आहे. 2019 मध्ये  कन्हैया कुमार लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. कन्हैया कुमार सीपीआयच्या तिकिटावर बिहारमधील बेगुसराय लोकसभा मतदार-संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. बेगुसरायमधून कन्हैया कुमारने  निवडणूक लढवावी, यावर सर्व डाव्या संघटनांचे एकमत झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: