Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महादेवनगर येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, July 04, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 3 : महादेवनगर, सस्तेवाडी,  ता. फलटण येथील सहावीतील विद्यार्थी  ओंकार मल्हारी सप्ताळे  (वय 12) याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी  सायंकाळी 5 वाजता  घडली.
 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा पाणी भरण्यासाठी गेला असता वायरला हात लागल्यामुळे त्याला शॉक बसला. त्यानंतर  उपचारासाठी त्याला फलटण येथे आणले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू सर्वांना चटका लावून गेला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: