Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भिंत अंगावर पडून तिघे जखमी
ऐक्य समूह
Wednesday, July 10, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 9 :  भिंत अंगावर पडून तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अर्चना संजय खरात (वय 34), निखिल संजय खरात ( वय 15), अनुजा संजय खरात (वय 12), सर्व राहणार खर्शी, ता. जावली हे तिघे राहत्या घराची भिंत अंगावर पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: