Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

भारताचा वेस्ट इंडिज दौरा
ऐक्य समूह
Friday, August 02, 2019 AT 11:34 AM (IST)
Tags: sp1
टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया अमेरिकेत
5फ्लोरीडा, दि. 1 (वृत्तसंस्था) ःविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 3 ऑगस्टपासून भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. या दौर्‍यात भारत 3 टी-20, 3 वन-डे आणि 2 कसोटी सामने खेळेल. पहिले 2 टी-20 सामने हे अमेरिकेतल्या मियामी शहरात खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे.
विश्‍वचषकातून आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता भारतीय संघाच्या विंडीज दौर्‍यातील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: