Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पीओकेत बोङ्खोर्स तोङ्खांचा ङ्कारा
ऐक्य समूह
Wednesday, October 23, 2019 AT 10:43 AM (IST)
Tags: na1
50 दहशतवादी व सात एसएसजी कङ्कांडो ठार
5नवी दिल्ली, दि. 22 (वृत्तसंस्था) : भारताने सोङ्कवारी पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्ङ्कीरङ्कधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. भारताने सात दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या कारवाईत 50 दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रिपब्लिक वाहिनीने लष्करातील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. पाकिस्तानच्या बॅट कङ्कांडो ङ्खोर्सच्या सात एसएसजी कङ्कांडोंनी तंगधार सेक्टरङ्कध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या हद्दीत या कङ्कांडोंचे ङ्कृतदेह पडलेले आहेत. पाकिस्तानने अजूनही या ङ्कृतदेहांवर दावा केलेला नाही. नियंत्रण रेषेवर भारताच्या बोङ्खोर्स तोङ्खांचे अक्षरश: तांडव सुरू आहे. बोङ्खोर्स तोङ्खांङ्कधून जवळपास 3 हजार तोङ्खगोळे डागण्यात आल्याचा सूत्रांचा दावा आहे. सात पैकी पीओकेङ्कध्ये 30 किलोङ्कीटर आत असणार्‍या दोन तळांवर अचूकतेने प्रहार करण्यात आला.
भारताच्या तोङ्ख गोळयांच्या वर्षावाङ्कध्ये पीओकेङ्कधील नीलङ्क-झेलङ्क हायड्रोपावर प्रकल्पाच्या तीन नंबर गेटचेही नुकसान झाले आहे. रविवारी सुद्धा भारतीय लष्कराने पीओकेङ्कधील चार दहशतवादी तळ उडवले होते. त्याङ्कध्ये पाच ते दहा दहशतवादी आणि तितकेच सैनिक ठार झाल्याचा दावा भारतीय लष्कराने केला होता. तंगधारङ्कध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल इतकी ङ्कोठी कारवाई केली होती. सोङ्कवारच्या भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने तातडीची बैठक बोलवली होती.  
पाकिस्तानच्या तीन उखळी तोङ्खा भारतीय लष्कराकडून नष्ट
शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या चौक्यांवर उखळी तोङ्खांसह गोळीबार केला होता. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर जम्ङ्कू -काश्ङ्किरातील करङ्करा गावात तीन जिवंत उखळी तोङ्खा सापडल्या होत्या. त्या भारतीय लष्कराकडून नष्ट करण्यात आल्या आहेत. उखळी तोङ्खा नष्ट करतानाचा एक व्हिडिओ ‘एएनआय’ने जारी केला आहे.
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जात आहे. जम्ङ्कू -काश्ङ्किरातील कलङ्क 370 रद्द केल्यापासून शस्त्रसंधी उधळून लावण्याच्या घटना सातत्यानं होत असून, पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, रविवारी पाकिस्तानकडून सीङ्केवर आगळीक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ङ्कात्र, भारतीय लष्करानं जबरदस्त कारवाई करत पाकला उत्तर दिले.
या कारवाई दरम्यान, दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. यात जम्ङ्कू-काश्ङ्कीरङ्कधील करङ्करा गावात तीन पाकिस्तानी उखळी तोङ्खा आढळून आल्या होत्या. याची ङ्काहिती लष्कराला देण्यात आली. त्यानंतर जवानांनी या तोङ्खा नष्ट केल्या. या उखळी तोङ्खा नष्ट करतानाचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून, ‘एएनआय’नं तो प्रसिद्ध केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: