Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
ऐक्य समूह
Friday, November 01, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 31 : येथील गडकर आळीमध्ये आज पहाटे एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महेश शंकर पवार (वय 28), रा. सर्वोदय कॉलनी, गडकर आळी, साताराया युवकाने आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याने आत्महत्या का केली हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: