Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रशियाच्या पंतप्रधानांचे दिल्लीत स्वागत
PTI ---
Friday, March 12, 2010 AT 12:29 AM (IST)
Tags: national


नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : रशियाचे पंतप्रधान ब्लादीमीर पुतीन दोन दिवसांसाठी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. राजधानी दिल्लीत त्यांचे आगमन झाले आहे. ते पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी सुरक्षा, ऊर्जा व विमान वाहतुकीवर चर्चा करणार आहेत. शिवाय दोन्ही देशांमध्ये विमानवाहू नौका व सुरक्षा विषयीच्या चार अब्ज डॉलरच्या करारावर सह्या होण्याची शक्यता आहे.

 
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: