साई सेल्समध्ये आटाचक्कीवर दोन हजाराची आकर्षक सूट
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 03:01 AM (IST)
सातारा, दि. 12 : फक्त घरगुती आटाचक्कीचेच शोरूम असलेल्या साई सेल्स अँड सर्व्हिसमध्ये आटाचक्की खरेदीवर खास दोन हजार रूपयांची सूट देण्यात आली आहे
या शोरूमध्ये इजिमिल, साईदीपक, मार्शल अशा नामवंत कंपन्यांच्या "आयएसओ" प्रमाणित आटाचक्की असून त्यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, चनाडाळ यांसारख्या सर्व प्रकारच्या डाळी दळता येतात.
तसेच गृहिणींसाठी व
बचतगटातील महिलांसाठी व्यावसायासाठी याच कंपनीच्या आटाचक्कींना गृहिणींची पसंती असते. खास महाराष्ट्रीय लोकांना लागणारी ज्वारीची व बाजरीची भाकरी चांगल्या प्रकारे करता येते. त्यासाठी लागणाऱ्या विजेच्या बिलात बचत होते. एका तासात 10 ते 15 किलो धान्य दळण्यासाठी केवळ अर्धा युनिट लाईटचा खर्च येतो. यासाठी सिंगल फेज
कनेक्शन लागते. ही आटाचक्की पूर्णपणे ऍटोमेटिक असून कोणत्याही प्रकारचे सेटिंग करावे लागत नाही. मशीन आतून स्टीलचे असल्यामुळे स्वच्छ करण्यासाठी वेळ लागत नाही.
अधिक माहितीसाठी गृहिणींनी साई सेल्स, 13 ब, पंताचा
गोट, गाळा नंबर 5, प्रकाश लॉजरोड, दत्त हार्डवेअर-
समोर, सातारा. मोबाईल-9850524491, त्रिमुर्ती इंटरप्रायजेस, वाई. मोबाईल-9850552063, मयुर एजन्सीज, कराड. मोबाईल-9850125577, बाचल इलेक्ट्रीकल, कोरेगाव. मोबाईल-9373938585 वर संपर्क साधावा, असे आवाहन संतोष देशमुख यांनी केले आहे.