Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाबळेश्वर येथे आजपासून लॉ सेमिनार
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 03:02 AM (IST)
Tags: local

सातारा, दि. 12 : चॅरिटी ऍडव्होकेटस्‌ बार असोसिएशन व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 13 व 14 रोजी महाबळेश्वर नगरपालिकेच्या सभागृहात लॉ सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: