Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डॉ. चित्रा दाभोलकर "मृदगंध' पुरस्काराने सन्मानित
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 01:09 AM (IST)
Tags: local news
सातारा, दि. 12 ः अमृतयोग आयुर्वेद हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे महिलादिनाचे औचित्य साधून "मृदगंध' पुरस्कार डॉ. चित्रा दाभोलकर यांना देण्यात आला. डॉ. चित्रा दाभोलकर म्हणाल्या, करिअर असो अथवा कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या पार पाडत असताना माझ्या संपूर्ण कुटुंबाची मला साथ होती आणि हे मी विशेष काहीच केले नाही. सहजच जेवढे जमेल तेवढे करत गेले. कार्यक्रमास संस्थेच्या सर्व सभासद महिला उपस्थित होत्या.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: