Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेणार नाही : मुखर्जी
pti news
Saturday, March 13, 2010 AT 02:59 AM (IST)
Tags: national
नवी दिल्ली, दि. 12 (वृत्त-संस्था) : देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत केलेली वाढ कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले, विरोधी पक्षांनी ही दरवाढ मागे घेण्याची केलेली मागणी मान्य करणे शक्य झाले असते तर, आपल्यालाही बरे वाटले असते. पण, सध्याच्या आर्थिक स्थितीत ते शक्य नाही.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: