Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  दिनविशेष
इंग्रजी महिना: ३० जुलै २०१०
मराठी महिना: आषाढ कृष्ण 4 शके 1932
वार: शुक्रवार
सूर्योदय: 6-16
सूर्यास्त: 7-15
चंद्रराशी: कुंभ 14.5 पर्यंत
दिनविशेष: 1622 : हिंदी भाषेतील महाकवी तुलसीदास यांचे निधन. 1771 : इंग्लिश कवी थॉमस यांचे निधन. 1863 : फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. 1995 : अर्थशास्त्रज्ञ वि. म. दांडेकर यांचे निधन. 2003 : शिक्षणतज्ञ डॉ. श्रीनाथ कलबाग यांचे निधन.
शुभकाळ: 30 जुलै 2010, शुक्रवार. राहू काळ सकाळी 10.30 ते 12. ठरवल्याप्रमाणे कामे पार पाडण्यास अनुकूल दिनमान आहे.
वाढदिवस: जन्मरास : कुंभ. 14/07 नं. मीन जन्मनक्षत्र : पूर्वाभाद्रपदा. 20/50 नं. उत्तरा भाद्रपदा. पूर्वा भाद्रपदा : कठोर, लबाड, संशोधक, धूर्त, धनिक, निपुण, कृपण, विद्या व्यासंगी. चरणाक्षरे : पू. भा. से, सो, दा, दी. उत्तरा भाद्रपदा : भाषाचतुर, सुखी, धार्मिक, योग्यता स
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: