|
|
|
|
|
|
|
मानसिक संतुलन बिघडलेल्या, वेड लागलेल्या माणसांना मानसोपचार तज्ञ विजेचे झटके देतात. आकाशाला भिडलेल्या महागाईमुळे मानसिक सुंतलन बिघडलेल्या सर्वसामान्य जनतेला-वीज ग्राहकांचे डोके ताळ्यावर यावे, यासाठीच राज्य सरकारने विजेच्या शुल्कात वाढ करायचा लोकहितवादी निर्णय घेतला असावा.
Thursday, January 14, 2010 AT 12:04 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
धान्यापासून दारुनिर्मितीच्या उद्योगांना मंजुरी देत, महाराष्ट्राचेमद्यराष्ट्रात रुपांतर करायला निघालेल्या राज्य सरकारची "धुंदी' अखेर,जनमताच्या असंतोषाचा स्फोट झाल्यामुळेच उतरली आहे. मुख्यमंत्री अशोकचव्हाण यांनी यापुढे धान्यापासून दारुनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना मंजुरीदेणार नाही आणि यापूर्वी परवाने दिलेल्या दारु कारखान्यांना अनुदान देणारनाही, अशी घोषणा केली आहे.
Wednesday, January 13, 2010 AT 08:02 PM (IST)
|
|
|
|
|
|
|