Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  साप्ताहिक भविष्य (चंद्र रास)
मेष
नवीन कल्पना सुचतील रवी गुरू मेषेत. धंदा व्यवसायाच्या विकासासाठी नवीन उपाययोजना कराल व त्यात चैतन्य आणाल. संततीसुख लाभेल. विद्याभ्यासात रूची घ्याल. कायदेशीर बाबी सांभाळा. आप्तेष्टांशी कलह संभवतो. सप्ताहात मानसन्मान लाभेल. आर्थिक मोबदला मिळेल. एक दोन दिवस खर्चाचे कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी रेंगाळलेली कामे उत्साहाने उरकाल. अनुकूल दिनांक : 15, 16, 17, 21.
 
© Copyrights 2012 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: