Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  दिनविशेष
इंग्रजी महिना: १५ ऑक्टोबर २०१२
मराठी महिना: निज भाद्रपद कृष्ण 30 शके 1934
वार: सोमवार
सूर्योदय: 6-28
सूर्यास्त: 6-10
चंद्रराशी: कन्या 19.58 पर्यंत
दिनविशेष: 1)जागतिक अंधदिन 2)1844 : प्रसिध्द जर्मनतत्त्वज्ञ फ्रेडरिक नित्शे यांचा जन्म. 3)1888 : गो.ग.आगरकरांनी सुधारक पत्र सुरू केले. 4)1932 : मुंबईत पहिले नागरी विमान आले. 5)2006 : मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत भारतीय.
शुभकाळ: सकाळी 7 ते 9।।.
वाढदिवस: जन्मरास : मेष 29/10 पर्यंत. जन्मनक्षत्र : भरणी 22/25 नं. कृत्तिका. भरणी : निरोगी, नेभळट, निष्काळजी, विश्वासू, विद्या व बुध्दी सामान्य. चरणाक्षरे : भरणी, ली, लू, ले, लो. कृत्तिका : तेजस्वी, विख्यात, रसायन व यंत्र शास्त्राची आवड, तामसी,
© Copyrights 2012 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: